संस्था

सहकार–

  1. आमणापूर सर्व सेवा सोसायटी.
  2. विठ्ठल विविध सह सेवा सोसा.
  3. कृष्णामाई कार्यकारी विविध सेवा सोसायटी.
  4. गेसूदराज सेवा सोसायटी आदी 4 सेवा सोसायटी असून त्यांचेमाफर्त शेतकयांना पीक कर्जाचे कमी व्याज दराने वाटप केले जाते.

सहकारी सेवा सोसायटीची माहिती खालीलप्रमाणे.

  • 1) आमणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन निवृत्ती सखाराम पाटील हे असून सोसायटीचे भाग भांडवल 9385590/– एवढे असून गावातील शेतकयांना पीक कर्जापोटी रु. 7233144/– एवढे कर्ज वितरीत केलेेले आहे. पंतप्रधान घोषनेनुसार शेतकयाचे रु. 1360209/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा नाही.
  • 2) विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रंगराव जोती ओटे हे असून सोसायटीचे भागभांडवल रु.2321453/– असून गावातील शेतकयांना पीककर्जापोटी रु. 77,60972/– कर्ज वितरीत केलेले आहे भारत सरकारच्या घोषनेनुसार शेतकयांचे रु. 1808227/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा 457517/–
  • 3) कृष्णामाई कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम आनंदा तातुगडे असून सोसायटीचे भागभांडवल रु. 160710/– असून गावातील शेतकयांंना पीक कर्जापोटी रु. 1672808/– एवढे कर्ज वितरीत केलेले आहे भारत सरकारच्या शेतकयांच्या कर्जमाफी घोषनेनुसार रु. 14607/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा 58105
  • 4) गेसूदराज सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तुकाराम तायाप्पा पाटील सोसायटीचे भागभांडवल रु. 255000/– असून गावातील शेतकयांना पीक कर्जापोटी रु. 1559320/– एवढे कर्ज वितरीत केलेले आहे शासनाच्या शेतकरी कर्ज माफीचे रु. 158337/– एवढे कर्ज माफ झालेले आहे. नफा 47751