सुविधा

आरोग्य सुविधा-

  • गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे आयुर्वेदीक दवाखान्यामाफ‍र्त या उपकेंद्रामाफ‍र्त हिवताप, माताबाल संगोपन क्षयरोग नियंत्रण कुष्ठरोग निमु‍र्लन अंधत्वनिवारण कुटंुबनियोजन यासारखे कार्यक्रम राबविले जातात उपकेंद्रात प्रथमोपचार केले जातात. शालेय विद्याथ्र्याची आरोग् तपासणी किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार व सल्ला दिला जातो. जन्म–मृत्यू बालमृत्यू नोंदणी केली जाते. घरोघरी भेट देवून साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाते. पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते गावात आरोग्यदिन साजरा केला जातो. गावात खाजगी 5 दवाखाने आहेत त्यात विविध प्रकारच्या आजारावर उपचार केले जातात गावात औषधांची दोन दुकाने आहेत.
  • महाराष्ट्र केंद्रशासनाचा आरोग्य विभागाच्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. जननी सुरक्षा योजनेचा लाभ 15 द्रारिद्रय रेषेखालील महिलांना देणेत आलेला आहे अनुसुचित जातीच्या 5 महिलांनाही सदर योजनेचा लाभ दिला आहे जीवनदायी योजनेतंर्गत श्री वाळासाो राजाराम घडलिंग यांचे हृदय शस्त्रक्रियेसाठी शिफारस करणेत आलेली कु कुणाल अमर जाधव ते 7 वयोगटातील बालकांचाही हृदय शस्त्रक्रियेसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. गावातील जन्मदर 18.7 आहे मृत्यूदर 6.5 व जननदर 2–1 आहे.
  • त्याचबरोबर गावातील 9 अंगणवाडयामाफ‍र्त लाभार्थी महिलांना पोषण आहार लोहयुक्त गोळया व लहान बालकांचे पालन पोषणाचे मार्गदर्शन सर्व लाभार्थी बालकांना लसीकरण गावातील महिलांना अंगणवाडया सेविकांच्यामाफ‍र्त आरोग्य शिक्षण सामाजिक जबाबदारी याबद्दलची माहिती देण्याचे कार्यही उत्कृष्टप्रकारे पार पाडले जाते.