पुरस्कार

–पुरस्कार–

 

  • संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत बुर्ली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सन 2002 रोजी प्रथम क्रमांक मिळालेला आहे.

  • सन 2004 मध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत बुर्ली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा तृत्तीय क्रमांक सन 2003–04 मध्ये मिळालेला आहे.
  • निर्मलग्राम अभियानातंर्गत राज्यस्तरीय समितीने पाहणी करुन उत्कृष्ट कार्य केलेबद्दल गौरवोद्गार काढले होते व गावाची शिफारस केंद्रस्तरीय निर्मलग्रामसाठी तपासणीसाठी आमणापूर 2008 फेब्रुवारी मध्ये शिफारस करणेत आलेली आहे ती केंद्रीय निर्मलग्राम अभियानांतर्गत समितीने 29/5/2008 रोजी तपासणी करुन निर्मलग्राम घोषित होणार आहे.
  • निर्मलग्राम अभियान यशस्वी झालेने निर्मलग्राम अभियानाचे राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक गावाला मिळणार आहे.  गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबवून एक आदर्श गाव निर्माण करणेचा प्रयत्न सुरु आहे.