विविध योजना

विविध योजना–

  1. गावातील संजय गांधी लाभार्थींची संख्या 12.
  2. संजय गांधी निराधार 12.
  3. इंदिरा गांधी निराधार, शेतमजुर महिला – 0.
  4. श्रावण बाळ सेवा योजना 11.
  5. राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना 11.
  6. राष्ट्रीय कुटुंब योजना – 0.
  7. मातृत्व लाभ योजना – 0.
  • आमणापूर गावात खालील विविध योजना राबवून गावाला प्रगतीपथावर नेणेचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मा.प्रा. रामचंद्र पांडुरंग उगळे यांच्या सहकार्यातून भगिरथ प्रयत्न करुन योजना मंजूर केलेल्या आहेत.
  • यशवंत ग्रामसमृध्दी योजनेतून रु. दहा लाख एवढया आर्थिक अनुदानातून गटर 70% काम पूर्ण.
  • एम.आय.डी.सी. च्या रस्ते विकास कार्यक्रमातंर्गत अनुगडेवाडी येथील ओढयावर रू. 45,00,000 (पंचेचाळीस लाख) बाधकाम पूर्ण.
  • ग्रामसडक योजनेतून आमणापूर बारेजाईनगर रेल्वेलाईन पर्यटनाचा पंच्चेचाळीस लाख – रस्ता पूर्ण.
  • 9 पी.एच योजनेतून 2 लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे काम पूर्णवस्थेत.
  • केंद्रीय ग्राम सडक रस्ते योजनेतून 1 कोटी 99 लाख एवढया अनुदानातून आमणापूर अंकलखोप दरम्यान पुलाचे काम पूर्ण.
  • शासन निर्णयानुसार एकाच छताखाली सर्व कार्यालये ग्रामसचिवालय बांधकाम पूर्ण.
  • आमणापूर विठ्ठलवाडी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना मंजुर.
  • आमणापुर विठ्ठलवाडी प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न.
  • सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद शाळा 16 खोल्या बांधकाम पूर्ण.
  • दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदीर रस्ता कॉंक्रीटीकरण गटर बांधकाम पूर्ण.
  • आमणापूर कृष्णा नदीकाठी महापुरापासून संभाव्य धोका टाळणेसाठी पुरसंरक्षक भिंतीचे काम पूर्णावस्थेत टप्पा नं. 2 प्रस्तावित.