पायाभूत सुविधा

सुविधा-

 1. पिण्याच्या पाण्याची सुविधा सध्या कंुडल प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना नियोजित आमणापूर–विठ्ठलवाडी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना मंजूर.
 2. गावी 4 प्राथमिक शाळा आहे.
 3. गावी प्रगती विद्यामंदीर आमणापूर माध्यमिक शाळा आहे.
 4. गावी पोस्ट आॅफिस आहे.
 5. गावी तार आॅफिस नाही.
 6. गावी फोनची सोय आहे.
 7. गावी चावडी आहे.
 8. गावी ग्रामपंचायत आहे.
 9. गावी एस टी ची सोय आहे.
 10. गावापासून एस टी स्थानकाचे अंतर  गावालगतच.
 11. गावापासून मुख्य रेल्वेस्थानकाचे नाव आमणापूर रेल्वेस्थानक 1 कि.मी.
 12. गावापासून तालुक्याचे अंतर 7 कि.मी.
 13. गावापासून जिल्हयाचे अंतर 32 कि.मी.
 14. गावी आठवडा बाजार आहे-गुरुवार.
 15. प्रमुख बाजार पेठ आहे.
 16. मुख्य रस्ता व अंतर हायस्कूल ते पवारगल्ली 1 कि.मी.
 17. गावी विदयुत आहे.
 18. गावाचे लोकांचे प्रमुख उद्योग शेती मजुरी दुग्धव्यवसाय लहान उद्योग नोकरी.
 19. गावी रोजंदारीचे साधन शेतीत शेतमजुरी लहान उद्योग.
 20. गावी आरोग्य केंद्र नाही. उपकेंद्र आहे.
 21. गावचे शेतमजुरांची संख्या 1865.
 22. गावी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आहे.
 23. गावी आमणापूर सर्वसेवा, कृष्णामाई, मेसूदराज, विकास सोसायटी आहे.
 24. गावचे खातेदारांची संख्या 1927.
 25. गावचा सरासरी आकार तेजीर 8834.60.
 26. तलाठयाचा राहण्याचा पत्ता व संपर्कासाठी फोन – मु.पो. आमणापूर ता. पलूस जि. सांगली फोन–274128.
 27. गावी यापूर्वी अॅक्वीशन झाले आहे. आमणापूर अंकलखोप दरम्यानच्या पुलकामासाठी.