समस्या प्रस्ताव

समस्या प्रस्ताव–

  • –आमणापूर, विठ्ठलवाडी, श्रीरामनगर, राडेमळा, पाटीलमळा, बोरजाईनगर, शेरी, अनुगडेवाडी संतगाव बुर्ली आदी ठिकाणची लोकसंख्या 15000 दरम्यान असूनही सदरविभागासाठी प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नाही त्यामुळे कृष्णा नदीच्य महापूर, इतर वेळी गावापासून 8 कि मी दूरवर आरोग्य केंद्र पलूस येथे जावे लागते महाराष्ट्र शासनाने सदर विभागासाठी लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रास खास बाब म्हणून मंजुरी दयावी त्यासाठी पंचायत समिती माफ‍र्त प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सांगली जिल्हापरिषदेकडे पाठविला होता त्यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सचिव आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे मंजुरीसाठी पाठविला आहे.