पर्यटन

पर्यटन–

  • गावाच्या पश्चिम दिशेला अंबाजी महाराज मठाच्या जवळ पुरातन कृष्णा घाटाच्या पायया कृष्णा नदीकाठया रमणीय परिसर पक्षाचा किलबिलाट निसर्गाचा अविष्कार सकाळचा सुर्योदय कृष्णा घाट येथून पाहण्यासारखाच अस्सिम दर्शनाचा आहे.
    कृष्णेच्या पात्रात नावेतून प्रवास करताना मनाला समाधान मिळते.