स्वच्छता

स्वच्छता–

  • स्वच्छतेसाठी आमचे गावाने लोकसहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सातत्याने प्रयत्न करुन गावातील स्वच्छता पूर्वीपासून गावातील नागरिक स्वत:चे अंगण परिसर स्वच्छ ठेवून करतात कृष्णा नदीच्या 2005/06/07 या कालावधीत जि.प./पं.स/ ग्रामपंचायत /आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून रोगाची साथ पसरु नये म्हणून प्रत्येक घरी धूरफवारणी औषध फवारणी पिण्याचे पाणी शुध्दीकरणासाठी ग्राम पंचायत वतीने मेडीकेअर वाटप अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरटी वाटप केले जाते.
  • गावातील शौचालय नसणाया कुटंुबासाठी सार्वजनिक 69 सीट शौचालय बांधकाम केलेले आहे  निर्मल अभियानातंर्गत बॅंक आॅफ इंडिया शाखेच्या माध्यमातून 175 शौचालय व सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बॅंक यांच्या सहकार्यातून 27 शौचालय बांधकाम केलेली आहेत निर्मलग्राम अभियान अंतर्गत 349 शौचालय बांधकाम केलेली आहेत अंगणवाडी सेविका गावातील नागरिक, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी याच्या नियोजनपूर्वक प्रयत्नाने गाव निर्मलग्राम अभियानात यशस्वी झालेले आहे.