आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी–

 • आमणापूर ग्रामपंचायतीची स्थापना 15/3/1941
 • गावाची लोकसंख्या – 6098.
 1. सन 2001 प्रमाणे
 • पुरुष   –  3141.
 • स्त्रिया  –  2957.
 • अनु. जाती. मागासवर्गीय – 464.
 • तालुका- पलूस अंतर 6 कि.मी.
 • ग्रामपंचायत सदस्य संख्या – 15.
 • जिल्हा – सांगली अंतर 32 कि.मी.
 • तिर्थक्षेत्र औदुंबर 2 कि.मी. अंतर.
 • गावाचे सजा – आमणापूर, अनुगडेवाडी.

मौजे आमणापूर, ता. पलूस येथील गावाची सर्वसाधारण माहिती

 • गावाची एकूण भौगोलिक क्षेत्र 1363.47.40  हे.आर.
 • लागणीलायक क्षेत्र 1289.86.15.
 • पोट खराब 14.74.75.
 • फॉरेस्ट ––
 • ओढा, नाले नदया  हे.आर 20.66.
 • रस्ते 5–58.
 • गावठाण 15–28.
 • बिगरशेती 2–08.25.
 • गावाचा एकूण जमीन महसूल   रु. 1,33,223.

गावातील वाडी वस्त्यांची नावे– व इतर

 • बोरजाईनगर, पाटीलमळा, राडेमळा, शेरीमळा, श्रीरामनगर, अनुगडेवाडी.
 • गावातील एकूण किराणा दुकानदार – 10.
 • गावातील दवाखाने – 5.
 • शेतकरी संघटना – 2.
 • गावातील बचत गट – 72.
 • रोजगार हमीसाठी मंजुर नोंदणी संख्या – 303.
 • कृष्णा नदीपात्रातील जॅकवेल धारकांची संख्या – 5.

गावची एकूण मतदार संख्या –

 • भाग क्र 151 पुरुष–440, स्त्रिया–401 , एकूण–841.
 • भाग क्र 152 पुरुष–469, स्त्रिया–466 , एकूण–935.
 • भाग क्र 153 पुरुष–594, स्त्रिया–566 , एकूण–1160.
 • भाग क्र 155 पुरुष–695, स्त्रिया–690 , एकूण–1385.

गावची एकूण कुटुंब संख्या 991

 • अनु जाती – 83.
 • अनु.जमाती – 0.
 • इतर मागासवर्गीय – 295.
 • इतर – 613.