वनसंपदा

वनसंपदा–

  • कृष्णा नदीकाठी बाभूळ, जांभूळ, बोर, निलगिरी, चिंच, कडूलिंब, आवळा, साग, वड , नारळची झाडे, आंबा, झाडे मोठया प्रमाणात आहेत हिरव्यागार वनराईमुळे गावाच्या वैभवात वाढ झाली आहे.  कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामाफ‍र्त सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून फळबाग लागवड यात साग, निलगिरी बोरे चिंच आंबा चिक्कू पेरु आदी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे.