विविध योजना
विविध योजना–
- गावातील संजय गांधी लाभार्थींची संख्या 12.
- संजय गांधी निराधार 12.
- इंदिरा गांधी निराधार, शेतमजुर महिला – 0.
- श्रावण बाळ सेवा योजना 11.
- राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना 11.
- राष्ट्रीय कुटुंब योजना – 0.
- मातृत्व लाभ योजना – 0.
-
आमणापूर गावात खालील विविध योजना राबवून गावाला प्रगतीपथावर नेणेचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मा.प्रा. रामचंद्र पांडुरंग उगळे यांच्या सहकार्यातून भगिरथ प्रयत्न करुन योजना मंजूर केलेल्या आहेत.
-
यशवंत ग्रामसमृध्दी योजनेतून रु. दहा लाख एवढया आर्थिक अनुदानातून गटर 70% काम पूर्ण.
- एम.आय.डी.सी. च्या रस्ते विकास कार्यक्रमातंर्गत अनुगडेवाडी येथील ओढयावर रू. 45,00,000 (पंचेचाळीस लाख) बाधकाम पूर्ण.
-
ग्रामसडक योजनेतून आमणापूर बारेजाईनगर रेल्वेलाईन पर्यटनाचा पंच्चेचाळीस लाख – रस्ता पूर्ण.
-
9 पी.एच योजनेतून 2 लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे काम पूर्णवस्थेत.
-
केंद्रीय ग्राम सडक रस्ते योजनेतून 1 कोटी 99 लाख एवढया अनुदानातून आमणापूर अंकलखोप दरम्यान पुलाचे काम पूर्ण.
-
शासन निर्णयानुसार एकाच छताखाली सर्व कार्यालये ग्रामसचिवालय बांधकाम पूर्ण.
-
आमणापूर विठ्ठलवाडी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना मंजुर.
-
आमणापुर विठ्ठलवाडी प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न.
-
सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद शाळा 16 खोल्या बांधकाम पूर्ण.
-
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदीर रस्ता कॉंक्रीटीकरण गटर बांधकाम पूर्ण.
- आमणापूर कृष्णा नदीकाठी महापुरापासून संभाव्य धोका टाळणेसाठी पुरसंरक्षक भिंतीचे काम पूर्णावस्थेत टप्पा नं. 2 प्रस्तावित.