पायाभूत सुविधा
सुविधा-
- पिण्याच्या पाण्याची सुविधा सध्या कंुडल प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना नियोजित आमणापूर–विठ्ठलवाडी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना मंजूर.
- गावी 4 प्राथमिक शाळा आहे.
- गावी प्रगती विद्यामंदीर आमणापूर माध्यमिक शाळा आहे.
- गावी पोस्ट आॅफिस आहे.
- गावी तार आॅफिस नाही.
- गावी फोनची सोय आहे.
- गावी चावडी आहे.
- गावी ग्रामपंचायत आहे.
- गावी एस टी ची सोय आहे.
- गावापासून एस टी स्थानकाचे अंतर गावालगतच.
- गावापासून मुख्य रेल्वेस्थानकाचे नाव आमणापूर रेल्वेस्थानक 1 कि.मी.
- गावापासून तालुक्याचे अंतर 7 कि.मी.
- गावापासून जिल्हयाचे अंतर 32 कि.मी.
- गावी आठवडा बाजार आहे-गुरुवार.
- प्रमुख बाजार पेठ आहे.
- मुख्य रस्ता व अंतर हायस्कूल ते पवारगल्ली 1 कि.मी.
- गावी विदयुत आहे.
- गावाचे लोकांचे प्रमुख उद्योग शेती मजुरी दुग्धव्यवसाय लहान उद्योग नोकरी.
- गावी रोजंदारीचे साधन शेतीत शेतमजुरी लहान उद्योग.
- गावी आरोग्य केंद्र नाही. उपकेंद्र आहे.
- गावचे शेतमजुरांची संख्या 1865.
- गावी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आहे.
- गावी आमणापूर सर्वसेवा, कृष्णामाई, मेसूदराज, विकास सोसायटी आहे.
- गावचे खातेदारांची संख्या 1927.
- गावचा सरासरी आकार तेजीर 8834.60.
- तलाठयाचा राहण्याचा पत्ता व संपर्कासाठी फोन – मु.पो. आमणापूर ता. पलूस जि. सांगली फोन–274128.
- गावी यापूर्वी अॅक्वीशन झाले आहे. आमणापूर अंकलखोप दरम्यानच्या पुलकामासाठी.