आकडेमोडी
शासकीय सांख्यिकी–
- आमणापूर ग्रामपंचायतीची स्थापना 15/3/1941
- गावाची लोकसंख्या – 6098.
- सन 2001 प्रमाणे
- पुरुष – 3141.
- स्त्रिया – 2957.
- अनु. जाती. मागासवर्गीय – 464.
- तालुका- पलूस अंतर 6 कि.मी.
- ग्रामपंचायत सदस्य संख्या – 15.
- जिल्हा – सांगली अंतर 32 कि.मी.
- तिर्थक्षेत्र औदुंबर 2 कि.मी. अंतर.
- गावाचे सजा – आमणापूर, अनुगडेवाडी.
मौजे आमणापूर, ता. पलूस येथील गावाची सर्वसाधारण माहिती
- गावाची एकूण भौगोलिक क्षेत्र 1363.47.40 हे.आर.
- लागणीलायक क्षेत्र 1289.86.15.
- पोट खराब 14.74.75.
- फॉरेस्ट ––
- ओढा, नाले नदया हे.आर 20.66.
- रस्ते 5–58.
- गावठाण 15–28.
- बिगरशेती 2–08.25.
- गावाचा एकूण जमीन महसूल रु. 1,33,223.
गावातील वाडी वस्त्यांची नावे– व इतर
-
बोरजाईनगर, पाटीलमळा, राडेमळा, शेरीमळा, श्रीरामनगर, अनुगडेवाडी.
-
गावातील एकूण किराणा दुकानदार – 10.
-
गावातील दवाखाने – 5.
-
शेतकरी संघटना – 2.
-
गावातील बचत गट – 72.
-
रोजगार हमीसाठी मंजुर नोंदणी संख्या – 303.
-
कृष्णा नदीपात्रातील जॅकवेल धारकांची संख्या – 5.
गावची एकूण मतदार संख्या –
-
भाग क्र 151 पुरुष–440, स्त्रिया–401 , एकूण–841.
-
भाग क्र 152 पुरुष–469, स्त्रिया–466 , एकूण–935.
-
भाग क्र 153 पुरुष–594, स्त्रिया–566 , एकूण–1160.
-
भाग क्र 155 पुरुष–695, स्त्रिया–690 , एकूण–1385.
गावची एकूण कुटुंब संख्या 991
-
अनु जाती – 83.
-
अनु.जमाती – 0.
-
इतर मागासवर्गीय – 295.
-
इतर – 613.